मोरिंगा म्हणजेच शेवगा :आधुनिक कल्पवृक्ष
मोरिंगा, शेवगा , मोरिंगा फायदे , मोरिंगा रेसिपी , सुपरफुड , मोरिंगा उपयोग, moringa, Heath benefits of moringa, Moringa recipes दुर्लक्षित सुपरफूड भारत हा फळे आणि भाज्यांच्या बाबतीत श्रीमंत देश मानला जातो. येथे तुम्हाला मांसाहाराच्या तुलनेत असंख्य प्रकारचे शाकाहारी पदार्थ पाहायला मिळतील, परंतु माहितीच्या अभावामुळे अनेक असे पारंपरिक भारतीय जिन्नस दुर्लक्षित आहेत. अलिकडे भारतात शेवग्यावर…