जुन्नर आंबेगाव भागातली अस्सल मासवडी, मटण थाळी Best Maswadi in Hotel Super Shriraj, Wakad

Best Maswadi in Hotel Super Shriraj Wakad, BEest Non veg Thali in Wakad, श्रावणात रक्तात वाढलेल्या हिरव्या पेशी कमी करायच्यात? श्रावण संपताच आपल्या आवडत्या मांसाहारी बेतावर आडवा हात मारायचाय ? जुन्नर आंबेगाव भागातल्या अस्सल मासवडी- रस्सा भाकरी कुस्करून हाणायचीये ? अहो मग अचूक ठिकाण सांगते तुम्हांला.. ‘हॉटेल सुपर श्रीराज, वाकड ‘ इथे भेट द्या आणि…

Read More